वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
गोल्डन नेस्ट परिसरात आई- मुलीच्या दुहेरी हत्या प्रकरणी पोलीस दीपिकाच्या मित्राचा शोध घेत आहेत व यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. दीपिका आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी यांच्या हत्येपूर्वी दीपिकाचा मित्र 25 तारखेला दीपिकाला भेटायला आले होते त्यावेळी दोघांचे भांडण झाले होते. भांडणानंतर मित्र तेथून निघाला होता. इमारतीतून बाहेर निघते वेळी त्यांनी आपला चेहरा लपवला होता.
दीपिका आपल्या मुलीसोबत गोल्डन नेस्ट परिसरातील सोनम सरस्वती बिल्डिंग मधील फ्लॅट न . 401मध्ये राहतात. दीपिकाचे पती कार्तिक यांच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून त्या आपल्या पतीपासून वेगळे राहतात. गेल्या वर्षभरापासून त्या कार्तिक यांच्यापासून वेगळे होऊन मुलीसोबत राहतात व एका कॉल सेंटर मध्ये काम करतात. दीपिका व त्यांच्या मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता.


Comments
Post a Comment