वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
काळा रुपया धारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारने आता आणखीन एक निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नोटबंदीनंतर ही काळ्या रुपया वाल्यांचा त्रास कमी करण्याच्या ऐवजी अजून वाढवला आहे. काळा रुपया धारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी नोटाबंदीनंतर 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान ज्या खात्यांमध्ये 2.5 लाखांहून जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे अशा खात्यांचा तपशील बँका आणि पोस्ट खात्याकडून आयकर विभागाने मागितला आहे.
केंद्र सरकारकडून मुदत ठेवी आणि बचत खाती सोडून सर्व खात्यांसाठी पॅनकार्ड किंवा फॉर्म 60 देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
1 एप्रिल ते 9 नोव्हेंबरपर्यंतच्या व्यवहारांची माहितीही मागवण्यात आली आहे. 31 जानेवारीपर्यंत ही माहिती देणं बंधनकारक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर काळा रुपया बाळगणाऱयांना चांगलाच धक्का बसला.तसाच आणखीन आणखी एक धक्का देण्याचा सरकारचा विचार असल्याचं दिसतं आहे

Comments
Post a Comment