वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
1- My Thoughts- 99% लोक म्हणतात कि देव आहे. त्याच्या इच्छेने सर्व होते. तो/ ती सर्व शक्तिमान आहे पण या घटना सिद्ध करतात कि देव ही फक्त संकल्पना असून लोक त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतात. जर 99% लोकांच्या प्रमाणे देवा/ देवी असते तर किमान अशा घटना घडल्या नसत्या. या बातमीने कळते कि ती फक्त दगडाची मूर्ती आहे.
http://abpmajha.abplive.in/ videos/sangli-robbery-in- yallama-temple-near-vita- 345761
2-My Thoughts- माणसाला देव/देवी मानून हिंसा करणे मुळात चुकीचे आहे माहित असून सुद्धा लोक या गोष्टीत कोणता ही विचार न करता हिंसा करतात. हिंसा करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हे चांगले आहे कि काही लोक समजूतदार असल्याने त्यांच्या प्रमाणे हिंसा न करता नैतिक गुण आणि न्यायिक प्रक्रियांच्या आधारे लढतात
http://www.loksatta.com/ maharashtra-news/mohsin- shaikh-murder-case-bail- granted-to-3-accused-bombay- hc-cites-his-religion-as- provocation-1385697/
या दोन घटना विचार करायला लावतात .
http://abpmajha.abplive.in/
2-My Thoughts- माणसाला देव/देवी मानून हिंसा करणे मुळात चुकीचे आहे माहित असून सुद्धा लोक या गोष्टीत कोणता ही विचार न करता हिंसा करतात. हिंसा करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हे चांगले आहे कि काही लोक समजूतदार असल्याने त्यांच्या प्रमाणे हिंसा न करता नैतिक गुण आणि न्यायिक प्रक्रियांच्या आधारे लढतात
http://www.loksatta.com/
या दोन घटना विचार करायला लावतात .
Comments
Post a Comment