वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
31 मार्चपर्यंत आरबीआयच्या निवडक शाखांमध्ये नोटा बदलून मिळणार आहेत. याचा आधार घेत एक महिला तिच्या जुन्या नोटा आरबीआयमधून बदलून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण जुन्या नोटा बदलून मिळत नसल्याने निराश झालेल्या या गरीब महिलेने कपडे उतरवून आपला निषेध व्यक्त केला.ही महिला तिच्या मुलासोबत आरबीआय बँकेच्या कार्यालयात जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आली होती. नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या या महिलेला याठिकाणच्या सुरक्षारक्षकांनी बँकेत जाऊ दिले नाही व तिला बाहेर काढले. त्यानंतर या महिलेने सरळ अंगातले कपडे काढले व पुन्हा आरबीआय बँकेच्या गेटसमोर जाऊन बसली. तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांना , प्रत्यक्षदर्शींना महिलेची ही कृती पाहून धक्काच बसला. महिलेच्या या कृत्यामुळे याठिकाणी पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या मुलाला पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार घडला ते आरबीआय बँकेचे कार्यालय संसदेपासून हाकेच्या अंतरावर आहे.जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरीक आरबीआय बँकेत आले होते.
नोटबंदी नंतर रुपये बदलवून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी महिलेने कपडे काढण्याची ही दुसरी घटना आहे. नोटबंदी निर्णयानंतर सुरवातील त्रास झाला होता परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती अजून तितकी सुधारल्याचे दिसत नाही.या अशा घटनांनी नोटबंदी च्या त्रासाबद्दल आता विरोधकांकडून जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.

Comments
Post a Comment