वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
भारतीय महिला संघाने आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर17 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमधील हा सामना रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मिताली राज 73 धावा आणि झुलून गोस्वामी17 धावा यांच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर निर्धारित 20 षटकात पाच बाद 121 धावा केल्या होत्या. मिताली यांनी 65 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 73 धावांची खेळी केली तर झुलून यांनी 2 षटकारांसह 17 धावांची खेळी केली. पाकिस्तान कडून अनम मलिकने 2 गडी बाद केले , अनम ला सनम मीर 1 आणि साड़ीया युसूफ यांनी 1 गडी बाद करत साथ दिली.
122 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 20 षटकात केवळ 104 धावा करता आल्या. पाकिस्तान कडून आयशा जाफर यांनी आक्रमक सुरवात करत 15 धावा केल्या पण या धावसंख्येयत त्यांना अजून भर घालता आली नाही. आयशा व्यतिरिक्त बिस्माह महारूफ 25 धावा , जव्हेरिया खान 22 धावा यांनी चांगली खेळी केली पण या खेळी पाकिस्तान विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्या. भारताकडून एकता बिष्ट 2 गडी बाद केले तर झुलून 1, शिखा पांडे 1 ,अनुजा पाटील 1 यांनी गडी बाद केले . फलंदाजी आणि गोलंदाजी च्या क्षमतेच्या बळावर भारताने सहाव्यांदा आशिया चषक जिंकला. या मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी मिताली राज यांना सामानावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

Comments
Post a Comment