वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य दाम मिळत नाही त्यामुळे त्यांना नुकसानीची चिंता होत असताना भाईंदरमधील एका तरुणाने सर्व शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
भाईंदर मध्ये राहणारे अनिल नौटियाल यांनी सेंद्रिय शेती करून पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचवला आहे. अनिल यांची किसान समाज नावाची गाडी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याच्या नाक्यावर आहे. या गाडीवर स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने भाजी लवकर विकली जात आहे.
अनेक चित्रपट, मालिका, माहितीपटांच्या चित्रीकरणासाठी भाईंदर परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचे काम अनिल नौटियाल करतात. मात्र एक शेतीविषयक कार्यक्रमाच्या वेळी जमीन उपलब्ध करून दिल्यावर आणि शेतीविषयक कार्यक्रमाच्या शूटिंगच्या वेळी अनिल यांना शेती करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वताला शेतीच्या कामात झोकून दिले. जमिनीचे मालक गणेश सावंत यांच्याशी त्यांनी शेतीविषयक चर्चा केली व भागीदारीत शेती करण्यास सुरुवात केली.
अनिल यांनी शेतीसाठी आवश्यक असलेली बीजे खरेदी केली. त्यांनी केवळ शेण खताचा वापर करत सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात वेगवेगळया प्रकारची भाजी पिकवण्यास सुरुवात केली. या भाज्या ते थेट बाजारात विकत आहेत.
अनिल या भाज्या स्वस्त दरात थेट ग्राहकांना विकत असल्याने ग्राहक त्याला प्रतिसाद देत आहेत. याबदल अनिल यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि स्वतः भाजी थेट ग्राहकांनां विकत असल्याने फायदा होत आहे. लवकरच पालेभाज्यांसोबतच फ्लॉवर, वांगी, कोथिंबीर, मिरची आदींचे उत्पादन घेऊन घरपोच भाजी देण्याचाही प्रयत्न असल्याचे नौटियाल सांगतात.तसेच ते म्हणाले कि इतर शेतकऱ्यांनी थेट बाजारात भाजीपाला विकावा.
अनिल नौटियाल यांची शेती करण्याची व भाजीपाला विकण्याची पद्धत, त्याला मिळणार प्रतिसाद ही बाब शेतकऱ्यांना समाधान देणारी आहे .

Comments
Post a Comment